shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शौकतभाई शेख समाजातील एक आदर्श पत्रकार..!!

अहमदनगर ।  प्रतिनिधी :-
सन्मानीय श्रीयुत पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व समाज्यातील मित्र परिवाराशी घट्ट नाळ असलेले माझे, आमचे, आपल्या सर्वांचे मित्र शौकतभाई शेख यांनी नुकतीच वयाची 54 वर्ष यशस्वी रित्या पूर्ण करून  आज 30/8/22 पासून 55 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

त्या निमित्त त्यांना लक्ष लक्ष  मनःपूर्वक शुभेच्छा,,,,, 🌹
ईश्वर कृपेने त्यांच्या मनातील सर्व इच्छा जलद गतीने पूर्ण होवो,हीच सदिच्छा..., 

शुभेच्छुक....सर्वश्री शेरखान भाई, जेष्ठ पत्रकार /घडसिंग   मास्टर,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बी के सौदागर साहेब,वृत्त संकलक मकासरे, पत्रकार भीमा भिंगारदिवे,जेष्ठ, वरिष्ठ पत्रकार मुसा पटेल, जेष्ठ पत्रकार रमेश जेठे (सर), कचरू साबळे, पत्रकार रज्जाक पटेल (लोणी ) पत्रकार प्रभाकर जऱ्हाड मामा,पत्रकार पुंडलिक खरे,पत्रकार रमेश शिरसाठ, पत्रकार सुनील लोखंडे, पत्रकार राजेंद्र जोशी(हल्ली कर्नाटक मध्ये आहे )पत्रकार रतन गजभिव, पत्रकार संजय झिंजाड पत्रकार अशोक काळे, पत्रकार किशोर गाढे, पत्रकार आयुबशाह,पत्रकार सतीश कोळपकर,पत्रकार राजू वानखेडे, पत्रकार राजू धनगे, पत्रकार अनिल बागुल,पत्रकार संजय शेलार, पत्रकार अरुणj बागुल,पत्रकार रवींद्र भोसले,पत्रकार संतोष मोकळ, पत्रकार तथा मानवधिकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमजान भाई शेख,पत्रकार हौशीराम गोर्डे,पत्रकार राजू गोर्डे,पत्रकार मनोज भिंगारदिवे,विलास घुले (पुर्वस्थित श्रीरामपूर, सध्य स्तिथी रांजणगाव एम आय डी सी, पुणे )  पत्रकार उदय प्रकाश तारळकर आणि इतर सर्व राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील मित्र परिवार .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
close