shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केळी उत्पादक शेतकरी संघातर्फे केळी पिकास 18.90 रु प्रती किलो हमीभाव मिळावा !! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन !!

जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सोलापूर :- केळी उत्पादक शेतकरी संघातर्फे केळी पिकास 18 .90 रु प्रती किलो हमीभाव मिळावा या मागणीसह संघाचे शिष्टमंडल मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची मुंबईत वर्षा या निवासस्थानी भेट व चर्चा केली.

यावेळी लवकरच या संदर्भात संबंधीत विभागाची मिटिंग लावून मार्ग काढण्याचे अश्वासन दिले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण उपाध्यक्ष डॉ राहुलजी बच्छाव तज्ञ संचालक रविजी डिगे शंभूसेनाप्रमुख अतुलनाना माने पाटील इ उपस्थित होते. 
close