shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई सेवा निवासी मतिमंद शाळा येथे गणेश उत्सवानिमित्त नानासाहेब शिंदे व संजय महाजन यांच्या हस्ते आरती


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 धार्मिक बातमी

शिर्डी साई सेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा येथे गणेश उत्सवानिमित्त युवा नेते नानासाहेब शिंदे व पत्रकार संजय महाजन यांच्या हस्ते आरती करण्यात आली. 

यावेळी नानासाहेब शिंदे म्हणाले की, आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही आरतीचा मान दिल्यामुळे तुमचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो व माझे वाढदिवस या शाळेत करत असतो तरी सामाजिक संघटनेने या अनाथ मुलांसाठी वाढदिवस असो व इतर कोणतेही कार्यक्रमासो येथे अनाथ मुलांबरोबर साजरा करावा व त्यांना आर्थिक मदत करावी असे आव्हान नानासाहेब शिंदे व पत्रकार संजय महाजन यांनी केले.
close