shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष,कार्यसम्राट लाडके, आणि लोकप्रिय आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांना वाढदिवसानिमित्त लाख-लाख शुभेच्छा..!!शुभेच्छुक-🛑श्री.योगेश (बंटी) आदिनाथ वेताळ (युवा उद्योजक वांबोरी).

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर २०२२

'आपले नेतृत्व ज्ञान आपली कीर्ती वृद्धिंगत होत जावो,
'सुख-समृद्धीचा बहर आपला आयुष्यात येत राहो,
 हीच आपल्याला आपल्या जन्मदिनी सुभेच्छा...!!
"केव्हा शब्द न देता शब्द पूर्ण करण्याची धमक असणारे,
 जिल्हाला लाभलेले तरुण,तडफदार,आणि उत्तुंग युवा नेतृत्व,"
 माजी राज्यमंत्री तथा राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष,कार्यसम्राट लाडके, आणि लोकप्रिय आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांना वाढदिवसानिमित्त लाख-लाख शुभेच्छा..!!

शुभेच्छुक-

🛑श्री.योगेश (बंटी) आदिनाथ वेताळ (युवा उद्योजक वांबोरी).
🛑फर्म- श्री.आराध्या डेव्हलपर्स वांबोरी.


close