शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर २०२२
'असे आमचे नेते राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते तथा राज्यमंत्री नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांना वाढदिवसाच्या अगणीत सुभेच्छा..!!.'
"उमेद विश्वास आणि कष्ट करण्याची क्षमता,
विकासाची आस आणि तळमळ असलेले,
ताबडतोब निर्णय घेण्याची क्षमता आणि असामान्य दृष्टी,
असलेला युवा नेता".....
सुभेछुक-
⏰श्री. उद्धवशेठ कैतके (युवा उद्योजक)
फर्म-
📍मुळा प्रवरा बगॅस सप्लायर्स राहुरी.
📍त्रिमूर्ती बगॅस सप्लायर्स वांबोरी.

