शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :-
शिर्डी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गफारखान पठाण यांचे चिरंजीव वसीम पठाण व सून नजमा पठाण उमरा हज यात्रेसाठी छत्रपती शिवाजी टर्मिनल मुंबई वरून रवाना झाले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गफारखान पठाण, वसीम पठाण नजमा पठाण, सुलतान भाई पठाण, रजाक भाई पठाण, आयाजोद्दीन भाई शेख, इकबाल भाई पठाण, जलाल शेख, मोहसीन पठाण, नदीम पठाण, चांद भाई पठाण, नासीर पठाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

