शिर्डी । प्रतिनिधी :-
शिर्डी एक्सप्रेसचे संपादक रमेश जेठे हे साई दर्शन करता आले असता शिर्डी चे श्री.साईबाबा यांना जेवण घालणार्या लक्ष्मीबाई शिंदे यांचे वारसदार नानासाहेब शिंदे व शिर्डी एक्सप्रेस चे प्रतिनिधी संजयजी महाजन यांच्या वतीने शिंदे पाटील वाड्यात साईबाबांची प्रतिमा व शाॅल श्रीफळ,प्रसाद देऊन रमेशजेठे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी युवा नेते नानासाहेब शिंदे व पत्रकार संजय महाजन व शिंदे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

