shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी जि. प. सदस्य अमोल भिसे यांच्या घरी काँग्रेस कमिटीच्या पुणे जिल्हा आजी - माजी अध्यक्ष यांनी दिली सदिच्छा भेट.

माजी जि. प. सदस्य अमोल  भिसे यांच्या घरी काँग्रेस कमिटीच्या पुणे जिल्हा आजी - माजी अध्यक्ष यांनी दिली सदिच्छा भेट.
इंदापूर प्रतिनिधी: पुणे जिल्हा काँग्रेस माजी अध्यक्ष देविदास भंसाळी तसेच  विद्यमान पुणे जिल्हा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार संजय जगताप  यांची माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल  भिसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
या वेळी  काँग्रेस तालुकाध्यक्ष स्वप्निल  सावंत,महारुद्र पाटील,काकासाहेब देवकर, बाळासाहेब भिसे,विकास खिलारे, मुकुंद साळुंके उपस्थित होते.
close