प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या आनुसुचीत जातीच्या प्रदेश सरचिटनीस म्हणून कॉग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्येक्रते राहुल वहावळ यांची निवड राष्ट्रीय आध्यक्ष राजेश जी लिलोटीया प्रदेश आध्यक सिद्धार्थ जि हात्तीअंबिरे यांनी राहुल वाहवळे यांची निवड केली आहे.
NSUI चे माझी बीड जिल्हा आध्यक्ष व युवक काँग्रेस चे माझी प्रदेश सचिव म्हणून राहुल वाहवळे यांनी काम केले आहे .या कामांची पावती म्हणून काँग्रेसने त्यांची प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड केली आहे.
त्यांच्या निवडी बदल महराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री डॉ. नितीनजी राऊत साहेब, प्रदेश आध्यक्ष सिद्धार्थ जी हातीअंबिरे, खा . रजनीताई पाटील माझी मंत्री आशोकरावाजी पाटील साहेब यांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या आनुसूचीत जातीच्या प्रदेश सरचिनीस म्हणून राहुल वहावळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.

