shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथील राधिका सेवा संस्था गणपती मंदिरात अामदार दत्तात्रेय भरणे यांनी गणपतीची केली आरती.

इंदापूर येथील राधिका सेवा संस्था गणपती मंदिरात   अामदार दत्तात्रेय  भरणे यांनी गणपतीची केली आरती. 
इंदापूर प्रतिनिधी:दिनांक ७ सप्टेंबर२०२२. गणेशोत्सवाच्या निमित्ताने इंदापूर येथील राधिका सेवा संस्था गणपती मंदिरात मा राज्यमंत्री तसेच इंदापूर चे अामदार दत्तात्रेय  भरणे यांनी गणपतीची मनोभावे दर्शन घेत श्रींची आरती केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, नगरसेवक अनिकेत वाघ, शहर अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल राऊत ,सुधीर मखरे ,अॅड अाशितोष भोसले, राहुल गुडेंकर ,अाबा राऊत ,मारकड सर,  श्रीकांत मखरे, मंडळाचे अध्यक्ष गौरव जौंजाळ , नगरसेवक  विजय वाघमोडे ,राधिका हायस्कूल चे मुख्याध्यापक दडस सर उपस्थित होते.
close