shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वर्धमान युवक परिवार आयोजित गृहसजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आनंदधाम येथे संपन्न



प्रतिनिधी : आसावरी वायकर ( जैन)

नगर : १ /  वर्धमान युवक परिवार आयोजित गृहसजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज आनंदधाम येथे संपन्न झाला. समारंभ माननीय श्री.  हस्तीमलजी मुनोत यांच्या हस्ते संपन्न झाला.

प्रथम पारितोषिक कु.  ईश्वरी राजेशजी बोरा (विषय: सती चंदनबालाची कथा), द्वितीय पारितोषिक शंभर. नेहा आशिषजी गुंदेचा (विषय: जैन प्रतीक व 6 आवश्यक), तृतीय पारितोषिक शंभर. सारिका श्रेयसजी पितळे (विषय: पालिताना जैन तीर्थक्षेत्र) यांना मिळाले. तेजसजी संचेती, येथे यश मुथा, सिद्धांत बोरा, संकेत गुगळे ,अंकुश मेहेर, भावेश पितळे व संपूर्ण वर्धमान युवा परिवार उपस्थित होता.

वर्धमान युवा परिवार मार्फत सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले. अशा स्पर्धा भरवुन सर्वांना प्रोत्साहन देण्याचे काम वर्धमान युवा परिवार करित असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले .
close