shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कमलबाई शिरसागर यांचे निधन..


शिर्डी:  साक्री तालुका घोडदे  येथील कमलबाई दिगंबर शिरसागर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

 त्यांच्या पश्चात पती ,मुलगी दोन मुले नातवंडे असा परिवार आहे दिगंबर शिरसागर यांच्या त्या पत्नी तर कविता जीरे यांच्या आई होत.
close