shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदर्श शिक्षक चंद्रकांत रतन जिरे (नितीन आबा) यांचे अल्पशा आजाराने निधन..!

शिर्डी । प्रतिनिधी: धुळे येथील आदर्श शिक्षक चंद्रकांत रतन जिरे (नितीन आबा) यांचे दिनांक ०३/०९/२०२२  शनिवारी  सकाळी १०:५० वाजता अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले आहे.

त्यांची अंत्ययात्रा दि ०४/०९/२०२२  रविवारी सकाळी १०.०० वाजता कालिका नगर गोळीबार टेकडी रोड धुळे येथील राहत्या घरून निघून कुमार नगर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते सेवानिवृत्त शिक्षक होते. ज्येष्ठ चिरंजीव बाळासाहेब जिरे, किरण जिरे.बंधू तर शिवम(भाई) चंद्रकांत जिरे यांचे ते वडील होत.
close