shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिखली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिखली ग्रामपंचायतीच्या वतीने जि. प. प्रा. शाळा चिखली येथे शिक्षक दिन साजरा.


चिखली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिखली ग्रामपंचायतीच्या वतीने जि. प. प्रा. शाळा चिखली येथे शिक्षक दिन साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:भारत देशाचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जयंती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिखली ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
 यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली येथील सर्व शिक्षकांचा हार व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
 याप्रसंगी चिखली ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया विनोद अर्जुन, राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते शिवाजी नाना अर्जुन ,मधुकर आण्णा खरात ,मधुकर आबा कदम ,ग्रामपंचायत सदस्य उत्तम खोमणे, राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते विजय अर्जुन, माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप रिठे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका सरचिटणीस राजेंद्र अर्जुन आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
close