shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार पाटील यांचा सत्कार


शिर्डी ।  प्रतिनिधी (संजय महाजन)
 खास बातमी

शिर्डी विश्रामगृह येथे अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार पाटील आले असता त्यांचा सत्कार करण्यात आला. 

त्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. याप्रसंगी हाजी अब्दुल बाबाचे पण तु गफार भाई पठाण, कामगार आघाडीचे नेते नानासाहेब शिंदे, डी वाय एस पी सातव साहेब, शिर्डी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील साहेब उपस्थित होते.
close