प्रतिनिधी : संजय वायकर
नगर :१७ / अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते व सर्वपरिचित प्रा.आदिनाथ अन्नदाते यांची आकाशवाणीच्या हंगामी निवेदक व कम्पेअर यांच्या राष्ट्रीय युनियनच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष पदावर एकमताने निवड झाली . या निवडीने प्रा. अन्नदाते यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .
शिर्डी एक्सप्रेस टीम कडून त्यांचे खुप खुप अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा ...

