shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

२४ सप्टेंबर रोजी वर्ल्ड पार्लमेंट पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण

श्रीरामपूर : - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावा निमित्त समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरुषांसाठी 

 वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२

                व महिलांसाठी

" वर्ल्ड पार्लमेंट ग्रेट इंटर नॅशनल लेडी अवॉर्ड २०२२ " 

                       तसेच

   वर्ल्ड पार्लमेंट मेंबरशिप प्रदान सोहळा 

शनिवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी श्रीरामपूर येथील व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे एका शानदार कार्यक्रमात होणार आहे. सदर पुरस्कारासाठी निवड झालेल्या विजेत्यांमध्ये रे. फा. थॉमस डाबरे, बिशप ऑफ पुणे ( अध्यात्म व समाजसेवा ) मा. स्वाती भोर, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीरामपूर  विभाग, श्रीरामपूर. (उत्कृष्ठ पोलिस प्रशासकीय सेवा), डॉ. प्रेमिला मारूती तळवडकर,  पुणे, सामाजिक कार्य, (जीएसटी इन्स्पेक्टर, पुणे ), अॅड. डॉ. जया रत्नमाला बाळकृष्ण उभे, पिंपरी चिंचवड, पुणे. शैक्षणिक [ जगातील सर्वात जास्त (पदवी ) डिग्री घेतलेली व्यक्ती. ७९ पदव्या]   या प्रमुख नामवंतांसह ३० जणांचा समावेश आहे.

वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२ साठीचे पुरस्कार्थी

रे. फा. थॉमस डाबरे, बिशप ऑफ पुणे ( अध्यात्म व समाजसेवा ), श्री. विलास बबनराव काळोखे, तळेगांव दाभाडे, पुणे, (सामाजिक कार्य), श्री. हर्षल सुभाष पंडित, चिंचवडगांव, पुणे सामाजिक कार्य, (स्माईल व्यसनमुक्ती केंद्र.), श्री. तानाजी शंकर मराठे,मावळ, पुणे. (सामाजिक कार्य.), श्री. सुरेश यशंवतराव दाभाडे, तळेगांव दाभाडे, पुणे ,(सामाजिक कार्य.), श्री. भारत रंगनाथ पवार, देवळा, नाशिक,  चित्रकारीता ( आर्ट मास्टर ). श्री. संतोष नानाभाऊ रणसिंग,शिरूर,पुणे (शैक्षणिक), श्री. गणपतराव निवृत्तीराव गादगे, जळकोट, लातूर, (शैक्षणिक व सामाजिक कार्य ), श्री. दिपक रघुनाथ बोडरे, अकलूज, सोलापूर (लाईफ कोच बिझिनेस व हिप्नॉथेरापिस्ट). गणेश पुंडे, लातूर, ( साहित्य व सामाजिक ).

वर्ल्ड पार्लमेंट ग्रेट इंटरनॅशनल लेडी अवॉर्ड २०२२ साठीच्या महिला पुरस्कार्थी : -
 
 मा. स्वाती भोर, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीरामपूर  विभाग, श्रीरामपूर. (उत्कृष्ठ पोलिस प्रशासकीय सेवा), डॉ. प्रेमिला मारूती तळवडकर,  पुणे, सामाजिक कार्य, (जीएसटी इन्स्पेक्टर, पुणे ),
अँड. डॉ. जया रत्नमाला बाळकृष्ण उभे,पिंपरी चिंचवड, पुणे. शैक्षणिक [ जगातील सर्वात जास्त (पदवी ) डिग्री घेतलेली व्यक्ती. ७९ पदव्या], श्रीमती. प्रिती दिपक वैद्य, कामशेत, पुणे ( "किनारा '' वृद्धाश्रम व मतीमंद सेवा संस्थेसह सामाजिक कार्य ),  श्रीमती.संगिता भाऊसाहेब जामगे, गंगाखेड, परभणी,  (सामाजिक कार्य.), डॉ. कामिनी राजीव पाटील, सातारा, (वृत्तपत्र संपादिका व सामाजिक कार्य), मा.डॉ. सुरैय्यापरवीन एस.जाहागिरदार, सोलापूर (शैक्षणिक व साहित्य),  डॉ. शोभा बाळासाहेब महाजन, कोल्हापूर, ( वैद्यकिय व ऑस्ट्रोलॉजी.), श्रीमती. शोभा मरिबा चव्हाण, औसा, लातूर (शैक्षणिक व साहित्य), श्रीमती. दैवशला वसंतराव गुरव, भादा, जि. लातूर, (शैक्षणिक व सामाजिक कार्य), प्रा.डॉ. वंदना रामराव केंजळे,  कोथरूड, पुणे,(शैक्षणिक व सामाजिक, योगा), कु. पुजा नरेशजी चांडक, पुणे. अँकरींग (निवेदिका), सौ. मंगल सतिश सासवडे, शिक्रापूर, पुणे, (सामाजिक कार्य) सौ. संगिता शिवाजी शिंदे, सातारा (सामाजिक कार्य), सौ. शबनम समीर डाफेदार, दौंड, पुणे (शैक्षणिक, सामाजिक कार्य), सौ. सुवर्णा प्रकाश बोडके, पंचवटी, नाशिक (शैक्षणिक व साहित्य), डॉ. स्मिता विजय मामीलवाड, लातूर, (शैक्षणिक, साहित्य तसेच पदवीधर शिक्षकांच्या प्रशिक्षिका), श्रीमती. जयश्री चंद्रप्रकाश पाटील ( शैक्षणिक व सामाजिक), श्रीमती. अनिता मारूती खडके,भादा, लातूर (शैक्षणिक व साहित्य).
 
सदर पुरस्कार सोहळा 
मा.न्यायमूर्ती. विलासराव घोडचर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. मा. श्री. अनिल पवार, प्रांताधिकारी तथा प्रशासक,श्रीरामपूर नगर परिषद श्रीरामपूर. श्री. अशोकराव झोटींग, संपादक, मराठवाडा केसरी. रे. फा. थॉमस डाबरे बिशप, पुणे. प्रा.नरसिंहा मूर्ती, व्हा. प्रेसिडेंट डब्ल्यूसीपीए. डॉ. राकेश छोकर, प्रेसिडेंट दिल्ली चॅप्टर डब्ल्यूसीपीए. मा. स्वाती भोर मॅडम, अप्पर पोलिस अधिक्षक, श्रीरामपूर विभाग. मा. प्रशांतजी पाटील साहेब, तहसिलदार श्रीरामपूर, मा. अनुराधाताई आदिक, विश्वस्त शिर्डी साई संस्थान. श्री.विलास बबनराव काळोखे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पुणे.अँड. हेमंत थोरात, वरिष्ठ क्रिमिनल लॉयर, हे अतिविशेष अतिथी पुरस्कार वितरीत करणार आहे.
                 सदर पुरस्कार वितरण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे व त्यांचे सहकारी प्रयत्नरथ आहेत.
close