शौकतभाई शेख श्रीरामपूर:
तालुक्यातील कारेगांव येथील टाकळीभान रोडवरील तुळजाभवानी मित्र मंडळ व कारेगांव फुलेनगर येथे सप्तसुंगी मित्र मंडळ देवीच्या आरती प्रसंगी मुळा प्रवराचे संचालक युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे,अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या शुभहस्ते आरती संपन्न झाली.
याप्रसंगी अशोक सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब पा.उंडे, शालिनीताई कोलते,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव पटारे, डॉ. मंगेश उंडे,कारेगांव ग्रामपंचायतचे सरपंच आनंद वाघ, ग्रामपंचायत सदस्य सुनील पटारे,ग्रा सदस्य जालिंदर उंडे,अमोल पटारे, भागवत उंडे,बबन तात्या उंडे, संजय पटारे,शिवाजी पटारे, संदीप डोळस विनायक पटारे, रावसाहेब उंडे,बबन पटारे,गणेश शेळके,रमेश शिंदे,अच्युत मोरगे, सागर इंगळे,गोरख पटारे, प्रवीण इंगळे,राम बैरागी,गोटीराम गुरु, परमेश्वर महाराज भारत,अशोक आवटी, किशोर आवटी,प्रशांत कापसे,नवनाथ उंडे,तसेच तरुण मित्र मंडळ,व महिला मंडळ, आरतीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

