shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जैन पर्युषण पर्वा निमित्त अहमदनगरच्या संजयजी महाजन यांनी भक्ती रसात रचली सुंदर काव्य रचना ...

प्रतिनिधी : संजय वायकर

बुधवार दि. 31/08/2022  पासून जैन समाजाच्या पर्युषण महापर्वास सुरुवात झाली असुन रोज सकाळी 7.00 वाजता "प्रक्षाल" व त्या नंतर सकाळी 10.00 वाजता जैन मंदिरात "पंचामृत महाभिषेक व महाआरती" होते . या पर्युषण पर्वात अनेक विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात .

या पर्युषण पर्वा निमित्त अहमदनगरचे श्री . संजयजी महाजन यांनी एक अत्यंत सुंदर अशी दशलक्षण धर्म काव्य रचना सादर केली आहे .

शिर्डी एक्सप्रेस टीम कडून त्यांना खुप खुप शुभेच्छा आणि भविष्यात अशाच सुंदर काव्य रचना सादर कराव्यात ही सदिच्छा ... !
close