shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री वर्धमान विद्यालयाचे एन एम एम एस परीक्षेमध्ये भरघोस यश !तब्बल ११ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

श्री वर्धमान विद्यालयाचे एन एम एम एस परीक्षेमध्ये भरघोस यश !

तब्बल ११ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती
इंदापूर प्रतिनिधी:आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर एन एम एम एस परीक्षा चे आयोजन होत असते. या परीक्षेमध्ये श्री वर्धमान विद्यालयातील २५ विद्यार्थी बसले होते त्यापैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेमध्ये तब्बल ११ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.११ विद्यार्थ्यांपैकी २ विद्यार्थी NMMS शिष्यवृत्तीसाठी तर ९ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी ठरले पात्र ठरले आहेत.
*NMMS शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी*
 कु. श्रद्धा मोहन खरात,कु. संस्कृती महादेव न्हावकर
प्रति वर्ष १२००० रुपये प्रमाणे चार वर्षांसाठी ४८००० रुपये मिळणार आहेत.
सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी*
नेत्रा गणेश हगवणे,अतुल दादासाहेब डुबल,
 समीक्षा दादासाहेब पवार,श्रीतेज दीपक पाटील, अनुज विजय साळुंखे, गौरव सुनील सावंत, जयपाल संजय मिसाळ,माधवी विजयकुमार डांगे,गार्गी चंद्रकांत सोकांडे
प्रति वर्ष ९६०० रुपये प्रमाणे चार वर्षांसाठी ३८४०० रुपये मिळणार आहेत.मार्गदर्शक शिक्षक : अरुंधती बर्गे व माधुरी वाघ यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय अमोल गेंगजे साहेब, विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत कुंभार, उप-मुख्याध्यापक बाळासाहेब पडारी, उपप्राचार्य अरुण निकम, पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे व माणिक पिसे,  सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
close