shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोगाव ग्रामप़ंचायतीच्या वतीने लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे मोफत लसीकरण



प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि.२०/ जनावरांमधील लंपी स्किन आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक झाले असुन त्याचा भाग म्हणुन सोगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सोगाव मधील जनावरांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती युवा नेते संरपंच विजय गोडगे यांनी दिली आहे. लम्पी स्किन चा प्रादुर्भाव  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

close