shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष संदीप नागरे यांच्या हस्ते पत्रकार संजय महाजन यांचा सत्कार



शिर्डी प्रतिनिधी : (तुषार महाजन)


शिर्डी श्री मार्तंड म्हाळसापती आओ साई खंडोबा मंदिराचे दर्शनाकरता पत्रकार संजय महाजन गेले असता श्री मार्तंड म्हाळसापती आओ साई खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष संदीप नागरे यांनी पत्रकार संजय महाजन यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
close