शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर २०२२
"उमेद विश्वास आणि कष्ट करण्याची क्षमता,
विकासाची आस आणि तळमळ असलेले,
ताबडतोब निर्णय घेण्याची क्षमता, आणि असामान्य दुर दृष्टी असलेले युवा नेते".....
राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे लाडके आमदार तथा राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे
उच्चविद्या-विभूषीत नेते, युवकांसह सर्व जनमाणसातील लाडके नेतृत्व, आपल्या महाराष्ट्र राज्याचे युवा कार्यक्षम माजी मंत्री मा.ना. प्राजक्तदादा प्रसादराव तनपुरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..🎉
💫शुभेच्छुक-
⏰मा. श्री. बाबासाहेब धोंडिभाऊ सोनवणे पाटील.
⏰उपसा जलसिंचन योजना धामोरी.
⏰विवीध विकास कार्यकारी सेवा सोसायटी धामोरी खुर्द.
⏰ग्रामपंचायत धामोरी खुर्द.

