shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

Breaking news..भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू..! नेपाळमधील मधील‌ अछाम जिल्ह्यातील घटना..!



शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क

नेपाळमधील ‌अछाम जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या भूस्खलनात  १७जणांचा मृत्यू झाला असून१०जत बेपत्ता झाले आहेत.आणि १०जणांना सुदूर पश्चिम भागांतून वाचवण्यात आले, असे उपमुख्य जिल्हाधिकारी दिपेश रिजाल यांनी सांगितले.

संततधार पावसामुळे येथील वीज रस्ता ‌खंडीत झाल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.समोर आलेल्या वृत्तानुसार प्रशासनाने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.मुसळदार पावसामुळे बचाव आणि मदत कार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले आहे.
close