shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोखळी शेंडेवस्ती येथे इंदापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक टी. वाय .मुजावर यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न

गोखळी शेंडेवस्ती येथे इंदापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक टी. वाय .मुजावर  यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न
इंदापूर प्रतिनिधी: गोखळी शेंडेवस्ती येथे इंदापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक टी. वाय .मुजावर  यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. 

यावेळी मुजावर  म्हणाले की, दोन वर्षे झाले आपण कोरोनाच्या महामारी काळामध्ये कोणत्याही प्रकारची यात्रा उत्सव साजरी न करता आपापली स्वतःची काळजी घेत होतो. परंतु यावर्षी शासनाने सर्व निर्बंध उठवल्यानंतर प्रथमच आपण जल्लोषात नवरात्र उत्सव साजरा करत आहोत. यामध्ये इंदापूर तालुक्यात सर्वत्र मोठ्या जल्लोषात नवरात्र उत्सव साजरा होत आहे .त्यामध्ये गोखळी शेंडे वस्ती येते खूप मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव सालाबाद प्रमाणे साजरा होता असताना या ठिकाणी मला देवीच्या आरतीचा मान मिळाला. त्याबद्दल मी मंडळाचे अध्यक्ष  सरपंच, उपसरपंच, सदस्य ,माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष ,पोलीस पाटील सर्वांचे आभार मानतो.
यावेळी मुजावर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
close