shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी केले श्री दुर्गा सप्तशती पठणाचे आयोजन

राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी केले श्री दुर्गा सप्तशती पठणाचे आयोजन
 
 इंदापूर प्रतिनिधी:  नवरात्रात श्री दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष मानले जाते. आज राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ३०० पेक्षा जास्त महिलांनी एकत्रित श्री दुर्गा सप्तशती पाठाचे पठण करून देवीची प्रार्थना केली.
    नवरात्र उत्सवामध्ये सप्तशती पाठाचे पठण करण्यास अधिक महत्त्व असून या निमित्ताने भक्ती भावाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
   भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित महिलांचे स्वागत करून त्यांना नवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
close