shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय जनता पार्टी च्या वतीने पिंपळनेर पोलीस स्टेशनला निवेदन..!

शिर्डी प्रतिनिधी । संजय महाजन:
भारतीय जनता पार्टी पिंपळनेर शहराच्या वतीने आमदार श्री.जयकुमारजी रावल यांच्यासह ९ जणांविरुद्ध दसरा सणानिमित्त रावण दहन प्रंसगी जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावा यासाठी दि.9/10/2022 रविवार रोजी सकाळी ठिक 11:00 वा.पोलीस स्टेशन पिंपळनेर येथे निवेदन देण्यात आले.

त्यावेळेस पिंपळनेर मंडल सरचिटणीस श्री प्रमोद भैय्या गांगुर्डे, शहराध्यक्ष श्री नितीन कोतकर,मोतिलाल पोतदार,शेखर बाविस्कर, अनिल जाधव,पंकज भावसार, राजेंद्र पगारे, रविंद्र कोतकर,धनंजय घरटे, जगदीश धामणे, हेमराज देशपुते,रवि भावसार,संजय भिलाने, दिलीप घरटे,प्रविण गांगुर्डे, गणेश खैरनार, महेंद्र बागुल,फिरोज शाह, हेमराज भदाणे,शरद अहिरराव,धिरज भामरे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
close