माझा शेतकरी राजा सुखी आणि समृद्ध होऊ दे - आ.दत्तात्रय भरणे.
भरणेवाडी येथील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थान यात्रेनिमित्त माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांनी घेतले दर्शन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थान यात्रेनिमित्त माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आज सकाळी बिरोबा देवाचे दर्शन घेतले.
यावेळी बिरोबा देवाचे भाविक उपस्थित होते.

