शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :
सालाबादप्रमाणे याही वर्षी कोजागिरी पौर्णिमा निमित्त राजराजेश्वरी चंडीका मातेचा सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन तळेकर वस्तीवर करण्यात आले होते तरी परिसरातील अनेक नागरीकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला दर वर्षी प्रमाणे याही वर्षी अन्नदाते काशिनाथ खडके,सागर भाऊ तळेकर पाटील यांच्यावतीने करण्यात आले.
तसेच कोजागिरी पौर्णिमा निमित्ता संध्याकाळी दर वर्षी प्रमाणे दूधचा ही कार्यक्रम केला जातो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय तळेकर किरण तळेकर गणेश सावंत, सुजित तळेकर,दत्तू दातीर, हर्षद तळेकर, सुनिल तळेकर,भैय्या केदार, मयूर पगार, अभिषेक लोखंडे,सागर मानेकर, सुभाष आहेर, सुधिर नवले, भूषण तळेकर, किशोर सावंत,सुयश तळेकर, प्रविण पुजारी,पाराजी भगत, सचिन सुपेकर, सचिन दातीर, अनिल चौधरी,विशाल उपाध्ये, अनेक परिश्रम केले.

