shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वसंत दादा मल्टीस्टेट पतसंस्थेचे व्यवस्थापक श्याम सापिके यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार..!

शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन) :-
 

शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व वसंत दादा मल्टीस्टेट पतसंस्थेचे व्यवस्थापक श्याम सापिके यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी युवा नेते नानासाहेब शिंदे, पतसंस्थेचे कर्मचारी अनिल कापसे, पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
close