shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवरात्री उत्सवानिमित्त नालेगाव प्रतिष्ठाण ने आयोजित केला होम मिनिस्टर कार्यक्रम ...


कार्यक्रमास महिलांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी : सचिन गांधी

नगर :१ /  शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त नालेगाव प्रतिष्ठाण महिला मंडळ आयोजीत होम मिनिस्टर हा कार्यक्रम दि . ३० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आला. या वेळी अनेक महिलांनी  उत्स्फूर्त सहभाग घेतला . होम मिनिस्टर कार्यक्रम तसा पाहिला तर महाराष्ट्रात खूपच  प्रसिद्ध आहे.

होम मिनिस्टर या कायक्रमाच्या विजेत्या मानकरी  प्रथम  सौ .संगीता शरद पासकंठी तर उपविजेत्या मानकरी श्रुती दिकोंडा ठरल्या . विजेत्यांना मानाची पैठणी देण्यात आली. पुरस्कार वितरण करताना सर्व महिला मंडळ सदस्य उपस्थित होते .

या कार्यक्रमास रूपेश पासपूल यांचे विशेष सहकार्य लाभले .
close