निपाणी वडगाव:- अशोक कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा श्री भाऊसाहेब उंडे पाटील मा चेअरमन विद्यमान संचालक श्री सोपानराव राऊत, श्री काशिनाथ गोराणे बाबा, श्री भाऊसाहेब दौंड, शेतकी अधिकारी श्री चौधरी साहेब, श्री धुमाळ साहेब यांचे शुभ हस्ते संपन्न झाला
याप्रसंगी श्री शिवाजी राजे दौंड मा सरपंच आशिष दौंड श्री सोपानराव इनामके, श्री शरद देवकर उघडे मास्तर, अशोक सहकारी साखर कारखाना सर्व शेतकी विभागातील कर्मचारी व निपाणी वडगाव येथील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.