आपणांस नम्र विनंती करण्यात येते की,अखिल भारतीय वडार साहीत्य संमेलन पुणे येथे आयोजित केली आहे. तरी कृपया आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,, हेच निमंत्रण समजुन येण्याची कृपा करावी..!
वेळ- रविवार दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5
स्थळ - साहीत्यरत्न आण्णाभाऊ साठे हाॅल, गुंजन चौक, येरवडा, पुणे 6
निमंत्रक - शांताराम मनवरे