shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्रिडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य आयोजित गटशिक्षणधिकारी कार्यालय ( पं.स. ) केज व तालुका क्रिडा परिषेद यांच्या संयुक्त विद्यमाने.केज तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उदघाटन संपन्न!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रति निधी   :-

आज सौ.शांताबाई तापडिया पब्लिक स्कुल, केज या ठिकाणी केज तालुकास्तरिय बुद्धिबळ स्पर्धा 14/17/19 वर्षे वयोगटासाठी आयोजित केल्या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मु. कडेकर सर,स्पर्धेचे उदघाटन  भाजप वैद्यकीय आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष  डॉ.वासुदेव नेहरकर यांनी केले तर मार्गदर्शक म्हणून संस्थाध्यक्ष श्री. तापडिया सर उपस्थित होते. यावेळी केज तालुका क्रीडा संयोजक विनोद गुंड सर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.





हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  क्रिडाशिक्षक वर्षा मॅडम, पोटभरे सर, पठाण सर, सोळुंके सर यांनी पंच म्हणून यशस्वी कार्य केले.

यावेळी सर्व  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी योगदान दिले.

यावेळी सर्व क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close