shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव व्याहाळी केंद्रात उत्साहात साजरा.

यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव व्याहाळी केंद्रात उत्साहात साजरा.

     कला,क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते- सुनील मुगळे (विस्तार अधिकारी निमगाव केतकी बिट)

कला,क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे सुप्त गुण समजून त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्राचे मार्गदर्शन करणे सोपे जाते- संभाजी साहेब(केंद्रप्रमुख... केंद्र- व्याहाळी)
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी व्याहाळी केंद्राचा केंद्रस्तरीय यशवंतराव चव्हाण कला,क्रीडा महोत्सव जि प प्राथमिक शाळा व्याहाळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रथम सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक चंद्रकांत रामाने व उपस्थित शिक्षकांच्या हस्ते पार पडले.नंतर राजकुमार भोंग सरांनी क्रीडा व कला प्रकार, नियम,अटी,गट सांगून उपस्थित सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
       
*स्पर्धा प्रकार व विजेते....लहान गट.....(इयत्ता १ ते ५)*

*धावणे ५० मी.(मुले)*
१)रुद्राक्ष भोंगळे..पोंदकुलवाडी
२)गौरव मोरे..कौठळी
३)स्वराज तनपुरे.. तनपुरेवाडी
*धावणे ५० मी.(मुली)*
१)सई पांडवे...व्याहाळी
२)चित्रा जाधव..माने भंडलकर वस्ती
३)ज्ञानेश्वरी मारकड..मारकडवस्ती

*उंच उडी धावती(मुले)*
१)रुद्रा पोंदकुले.. पोंदकुलवाडी
२)अमर भोंग.. वडापुरेवस्ती
३)वैष्णव मारकड.. मारकडवस्ती

*उंच उडी धावती(मुली)*
१)अमृता माने-कौठळी
२)ज्ञानेश्वरी मारकड-मारकडवस्ती
३)चित्रा जाधव-माने भंडलकरवस्ती

*लांबउडी(मुले)*
१)रुद्र पोंदकुले-पोंदकुलवाडी
२)संस्कार माने-व्याहाळी
३)नरेंद्र पोंदकुले-पठाणवस्ती9

*लांबउडी(मुली)*
१)साक्षी मारकड-मारकडवस्ती
२)श्रेया मारकड-कौठळी
३)चित्रा जाधव-माने भंडलकरवस्ती

*वक्तृत्व स्पर्धा*
१)शुभ्रा भोंग-मारकडवस्ती
२)सृष्टी बनकर-पाटीलवस्ती
३)रुद्राक्ष भोंगळे-पोंदकुलवाडी

*लोकनृत्य स्पर्धा*
१)जि प शाळा पोंदकुलवाडी
२)जि प शाळा व्याहाळी
३)जि प शाळा नाळेवस्ती

*भजन*
१)जि प शाळा व्याहाळी
२)जि प शाळा नाळेवस्ती
३)जि प शाळा मारकडवस्ती

*लेझीम स्पर्धा*
१)जि प शाळा पोंदकुलवाडी
२)जि प शाळा कौठळी

*मोठ्या गटातील सर्व स्पर्धा व्याहाळी शाळेने जिंकल्या*

सदर स्पर्धेला विस्तार अधिकारी  सुनील मुगळे,केंद्रप्रमुख  संभाजी आजबे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.संभाजी आजबे यांनी लेझीम खेळण्याचा आनंद लुटला.या केंद्रस्तर स्पर्धांमधील पहिला क्रमांक बीट स्तर स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.यशस्वी मुलांचे कौतूक करण्यात आले.स्पर्धांचे सर्व नियोजन व्याहाळी शाळेतील सर्व शिक्षक वृदांच्या वतीने करण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व परीक्षक म्हणून केंद्रातील सर्व शिक्षकांनी काम पाहिले.सर्व स्पर्धा हसतखेळत पार पडल्या.आभार प्रभाकर लावंड सरांनी मानले.
close