सामोडे प्रतिनिधी (दिलीप घरटे) :-
सामोडे येथील सामाजिक कार्यकर्ते व गट सचिव प्रकाश रामदास घरटे यांचा मुलगा चि डॉ सागर प्रकाश घरटे सामोडे यांची डॉ वैशंपायन मेमोरियल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर याठिकाणी एम डी पंथोलाजी च्या अभ्यासक्रमासाठी सरकारी कोटयातुन निवड झाली.
त्या च्या निवडीबद्दल माजी जि प अध्यक्ष मा शिवाजी राव दहिते जिल्हा बँक संचालक महंत नाना जि प सभापती हर्षवर्धन दहिते जि प सदस्य दीपक भारुडे शेतकरी संघ चेअरमन विलास आबा बिरारीस संरपच सौ आरती भारुडे उपसरपंच सचिन शिंदे मा जि प सदस्य ज्ञानेश्वर एखंडे डी एल नंदन साहेब रावसाहेब घरटे मुंकुद घरटे साईबाबा पाणी वाटप संस्था चे चेअरमन दिलीप घरटे विजय घरटे विनोद कोठावदे योगेश नेरकर रोहिदास पगारे शांताराम बिरारिस सामोडे वि का सो चेअरमन भटू दादा मंहत सामोडे येथील ग्रामस्थ आदिंनी चि डॉक्टर सागर घरटे यांचे अभिनंदन केले.

