शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) :-
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते विजय आप्पासाहेब कोते यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सत्कार करताना शिर्डी वि वि स सोसायटीचे मा चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते व इतर मान्यवर उपस्थित होते.

