shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धुळे तालुक्यातील पत्रकार बांधव साई दर्शनाकरता आले असता त्यांचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार..!

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 धुळे तालुक्यातील पत्रकार बांधव पुणे अधिवेशनासाठी जात असताना शिर्डी येथे साई दर्शना करता आले असता त्यांचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. रोहिदास हाके, अध्यक्ष चुडामण पाटील, पी एन पाटील, शिवाजी पाटील, नितीन निशांत बोरसे, धर्मा मासुळे, भास्कर माळी, युवराज हाके, नितीन जिरे, खेमचंद पाकळे, सोनू पाटील या पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी हाजी अब्दुलबाबाचे पणतु गफार खान रहेमान खान पठाण, भाजप नेते नानासाहेब शिंदे, पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
close