shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कै.विमल अंबादास आसने यांचे अल्पशा आजाराने निधन

शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी परिसरातील सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आसने कुटुंबातील कै. विमल अंबादास आसने यांचे अल्पशा आजाराने निधन झाले शिर्डी ते पंढरपूर जात असणाऱ्या श्री साईबाबा पालखी सोहळयात त्यांचे कायमचं योगदान होते,

तर शिर्डीत येणाऱ्या अनेक वारकऱ्यांची त्या कायमच सेवा करत प्रमार्थिक कार्यात सहभागी होऊन आनंद घेणे हा त्यांचा आवडता विषय त्या स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ असल्याने त्यांचे सर्वाशीच जिव्हाळ्याचे संबंध होते सामाजिक कार्यकर्ते दत्ता आसने व नवनाथ यांच्या त्या मातोश्री होत्या.

शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी शिर्डी शहर प्रमुख लक्ष्मी आसने यांच्या त्या सासुबाई होत्या त्यांचा पश्चात पती दीर जावा एक मुलगी दोन मुले सुना नातवंडे असा खुप मोठा परीवार व आप्तेष्ट नातेवाईक आहे त्यांचा जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे
close