शिर्डी । प्रतिनिधी :
शिर्डीत कै.शिवाजी भास्करराव शिंदे यांचे बुधवार दिनांक 23 रोजी दुख:द निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 2 रोजी सकाळी 9 वाजता श्री चांगदेव महाराज मंदिर गोदावरी तेरी पुणतांबा येथे होईल.
शोकाकुल :-
पत्नी, पुतणी, भाऊ, पुतणे समस्त शिंदे पाटील परिवार शिर्डी होत.

