प्रतिनिधी : आसावरी वायकर
सोलापूर : 3 / प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालय चा भूमीपूजन समारंभ महेशनगर बाळे सोलापूर येथे रविवार दिनांक 30/10/22 रोजी मा.खासदार डाॅ.जयसिध्देशर महास्वामी यांचे शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
भूमिपूजन प्रसंगी मा.खासदार डाॅ.जयसिध्देशर महास्वामी यांनी या उपक्रमा बद्दल आनंद व्यक्त करत विश्व विद्यालयाच्या भावी उत्कर्षा बद्दल शुभेच्छा दिल्या .
या भूमिपुजन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते .

