shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वीरभद्र देवस्थान कमिटी निवडीचे विशेष वृत्त..!



शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :-
 
राहाता येथील विरभद महाराज या जागृत देवस्थान ची विश्वस्त कमिटीची  मूदत संपल्याने नूतन विश्वस्त निवड दि.25.11.2022 रोजी दुपारी 2वाजता आयोजित करण्यात आले बाबतची माहीती गणेश स.सा.का चेअरमन मूकंद राव सदाफळ यानी दीली.यावेळी वीरभद्र भक्त सभेत 15 विश्वस्त याची निवड करण्यात येणार आहे. वीरभद्र महाराज सेवेकरी म्हनुन मराठा समाजातील धनगर समाजातील व माली समाजातील विश्वस्त याची निवड राहाता शहरातील  जेष्ठ सोपान काका सदाफळ अडवहोकेट रघुनाथ बोठे नानासाहेब बोठे भास्कर सदाफळ मोहनराव सदाफळ संजय सदाफळ कैलास सदाफळ व आठ जेष्ठ कमिटी तील लोक ठरविणार आहेत. तया बाबत कायदेशीर जाहीर नोटीस प्रकाशीत करण्यात आलेली आहे.

काही लोकांनी राहाता पोलीस निरीक्षक यानचेकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत.लोकशाहीत अर्ज करण्याचा सर्वाना अधिकार आहे.पोलीस त्याचे काम करतील पोलीस कामात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही .होणारी सभेत 15 विश्वस्त निवडणार आहोत.मागील ठरावाला मंजूरी  व अदयश खजिनदार उपाध्यक्ष  व न्यायालय कामासाठी एक व्यक्ती निवड आदी सभेतील विषय  आहेत असे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.तत्कालीन अध्यक्ष सागर सदाफळ म्हणाले की यापूर्वीच कामे ही आमचे कार्य कालात देवस्थान 
वैभवात भर घालणारी झालेली आहेत. 

धर्मादाय आयुक्त समोर आम्ही निवड प्रक्रिये नतर चेज रीपोर्ट सादर करणार आहेत.दर 5वरषानी सभा घेऊन कायदेशीर निवड केली जाते.सदर सभेला धर्मादाय आयुक्त याची परवानगी आहे.देवस्थान वतीने सभेला पोलीस सरंशन मागीतलेले आहे. जेषठानी ठरवून दिलेली यादी जाहीर करण्यात येईल.सन 1953 पासून पूर्वी परंपरेनुसार चाललेली रीवाजा प्रमाने निवड केली जाईल.धर्मादाय कार्यालय येथे आज पर्यंत चे आडीट सादर केले ले आहे. परंतूहोनारे सभा ही बेकायदेशीर असलाने न्याय परवीषठ असलयाने सभेला परवानगी देऊ नये अशी हरकत तूषार सदाफळ यानी पोलीस.निरीक्षक राहाता याचे कडे केली असता पोलीसांकडून सावध भूमीका घेत तूषार सदाफळ याना 149 अन्वये नोटीस बजावली आहे. पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले की पोलीस हे नियमानुसार कामकाज करनार आहेत कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल असे कृत्य कूनीही करू नये.अन्यथा कारवाई करण्यात येईल.
close