shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री मार्तंड म्हाळसापती महाराज ट्रस्ट शिर्डीचे आओ साई श्री खंडोबा मंदिर शिर्डी येथे श्री चंपाषष्टी उत्सव


शिर्डी प्रतिनिधी ( संजय महाजन ) :-
श्री मार्तंड म्हाळसापती महाराज ट्रस्ट शिर्डीचे आओ साई श्री खंडोबा मंदिर शिर्डी येथे श्री चंपाषष्टी उत्सव 2022   गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 रोजी साजरा करण्यात येणार आहे मुख्य दिवस मंगळवार दिनांक 29/11/2022 व दिनांक 30/11/2022 आहे  सदर प्रसंगी दरवर्षी प्रमाणे दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वा घटस्थापना होईल तसेच श्री मल्हारी महात्म्य चे पारायण रोज दुपारी 1 वा श्री खंडोबा मंदिरातील सभामंडपात होईल , 29 नोव्हेंबर रोजी दुपारी व संध्याकाळी अन्नदान होईल.

पालखी मिरवणूक, जागरण गोंधळ, अग्निकुंड असे प्रथे परंपरेनुसार कार्यक्रम आयोजित केले आहे तरी सर्व भक्तांनी सदर कार्यक्रमांस उपास्थिती देऊन श्री खंडोबा महाराज व श्री साईनाथ महाराजांचे आशीर्वाद घ्यावेत ही विनंती अध्यक्ष संदीप मनोहर नागरे उपाध्यक्ष अजय नागरे खजिनदार दिपक नागरे विश्वस्त अशोक नागरे विश्वस्त श्रीमती आशालता नागरे विश्वस्त निलेश नागरे विश्वस्त श्रीकांत नागरे व समस्त म्हाळसापती नागरे परिवार व शिर्डी ग्रामस्थ शिर्डी....
तरी श्री खंडोबा व श्री साई भक्तांनी व श्री म्हाळसापाती भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
close