shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम कीतेन सप्ताह आयोजित


सामोडे प्रतिनिधी : दिलीप घरटे ) :+

सामोडे येथील दत्त मंदिर मध्ये दि 1रोजी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम कीतेन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.यावेळी दि 1ते8या कालावधि नामवंत कीर्तन करांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे त्यात ह भ प सतिश महाराज निमडाळेकर ज्ञानेश्वर महाराज सुरतकर नारायण महाराज भडणेकर दिनेश महाराज सामोडे कर गजानन महाराज देठे जालणेकर भुषण महाराज पिंप्राडकर गोरख महाराज कोठरेकर भावेश महाराज विटनेकर यांचे किर्तन सेवा होणार आहे दि 8रोजी सकाळी ठीक 9ते11काल्याचे किर्तन होणार आहे.
 यावेळी महाप्रसाद कै पंडित राव बंडू घरटे यांचे स्मरणार्थ श्री बाळासाहेब पंडित राव घरटे यांचे कडून महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला आहे.यावेळी दैनिक कार्यक्रम पहाटे 5ते 7काकडाआरती सकाळी 7ते11वदुपारी3ते5ज्ञानेश्वरी पारायण सांयकाळी 6ते7हरिपाठ रात्री 9ते11जाहिर किर्तन होईल या सप्ताहाचे आयोजन दत्त मंदिर जवळील ग्राम पंचायत पंटागण सामोडे ता साक्री जि धुळे येथे आयोजित करण्यात आले आहे
या किर्तन सप्ताहाचे लाभ घेण्याचे आवाहन सामोडे येथील दत्त नगर मधील ग्रामस्थ यांनी केले आहे दि 7रोजी सकाळी 10ते12यावेळीं ह भ प गोरख महाराज कोठरेकर यांचे श्री दत्त जयंतीनिमित्त किर्तन सेवा होणार आहे या सप्ताह चे 37वर्ष चालू आहे.
close