shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वातंत्र्यसेनानी वि.दा.सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्या बद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा बस स्टॅन्ड पिंपळनेर येथे जाहिर निषेध


सामोडे । प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टी पिंपळनेर शहराच्या वतीने आज दि.19/11/2022 रोजी थोर स्वातंत्र्यसेनानी वि.दा.सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्या बद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा बस स्टॅन्ड पिंपळनेर येथे जाहिर निषेध करण्यात आला.

यावेळी मंडल सरचिटणीस श्री रामकृष्ण तात्या एंखडे, शहराध्यक्ष श्री नितीन कोतकर,प.स.सदस्य श्री देवेंद्र गांगुर्डे, सरचिटणीस श्री अनिल जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष श्री रामकृष्ण सोनवणे,महाले सर, हेमराज दशपुते,प्रतिक कोतकर,रवि भावसार,कल्पेश नेरकर, विलास मोरे, डॉ.भुषण एंखडे,दिपक गांगुर्डे,भुषण भदाणे, राजेंद्र एखंडे, भाऊसाहेब एंखडे, महेंद्र बागुल,दिलीप घरटे,भुषण कोठावदे,भटु गंवादे  आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
close