shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी ग्रामपंचायत येथे भारतीय सविधान दिन साजरा.

वडापुरी ग्रामपंचायत येथे भारतीय संविधान दिन साजरा.


 इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी ग्रामपंचायत कार्यालया त आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आले. यावेळी २६/११ हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.                                           
यावेळी ग्रामपंचायत सदस्य आनंद चंदनशिवे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे, ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे , ग्रामस्थ भारत चंदनशिवे ,तुषार चंदनशिवे, ग्रामपंचायतचे क्लार्क महेश देवकर, संगणक परिचालक दादासाहेब चंदनशिवे, कर्मचारी नारायण पवार, संजय तोबरे ,रणजीत चंदनशिवे इत्यादी उपस्थित होते.
close