shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनसेच्या वतीने निवेदन..!

शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):-दि.२३. 
आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी मा.ना.एकनाथजी शिंदे यांनी सपत्नीक श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी शिरडी शहरातील बेघर रहिवाशांना हककाचे घर मिळावे या साठी मनसेच्या वतिने निवेदन देण्यात आले.
.
यावेळी महसुल मंञी मा.ना राधाकृष्ण विखे पाटील बाळासाहेबांची शिवसेना प्रवक्ते मंञी मा.ना. दिपक केसरकर,मा.आमदार स्नेहलता ताई कोल्हे, मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते पाटील, नगरसेवक सुजित गोंदकर पाटील, भाजपाचे रविंद्र गोंदकर पाटील, गणेश दिनुमामा कोते पाटील, रविंद्र सोनवने, प्रशांत ठोबरे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
close