shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोषागार कार्यालयातल्या महिला कनिष्ठ लिपीकेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई...!


महिला प्रत्येक गोष्टीत पुरूषांच्या पेक्षा आघाडीवर आहेत ही नक्कीच चांगली गोष्ट आहे.. पऱंतू  भ्रष्टाचारात आघाडीवर असणे नक्कीच योग्य नाही..!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क

सातारा । ‌ पेन्शनचं प्रकरण मार्गी लावण्यासाठी लाच मागणार्‍या सातारा जिल्हा कोषागार कार्यालयातल्या महिला कनिष्ठ लिपिक बडवणे यांनी सातार्‍याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या Anti Curption Beuro Satara अधिकार्‍यांना लाच मागितली होती. तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर महिला कनिष्ठ लिपिक बडवणे यांना अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी जिल्हा कोषागार कार्यालयात यासाठी सापळा रचून ही कारवाई केली.


सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जबाबदारी स्विकारल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच कारवाई झाली.

सातारा जिल्हा कोषागार कार्यालयातील महिला कनिष्ठ लिपिक बडवणे यांनी लाच मागितल्याची तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा कोषागार कार्यालयात सापळा लावला होता. लाच स्विकारताना महिला कर्मचारी बडवणे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
close