प्रतिनिधी : सचिन गांधी
नगर : १९ / महाराष्ट्र देवांग कोष्टी समाज सेवा मंडळचे अध्यक्ष श्री . प्रकाश सातपुते यांनी शनिवार दि . १९ नोव्हेंबर रोजी नगर येथील देवांग कोष्टी समाज मंदिर कुंभारगल्ली नालेगाव येथे सदिच्छा भेट दिली .
याप्रसंगी श्री देवांग कोष्टी पंच मंडळाच्या वतीने, महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश सातपुते यांचा देवांग कोष्टी पंच मंडळाचे अध्यक्ष श्री प्रफुल्ल लाटणे उपाध्यक्ष श्री रुपेश मुकोटे,नितेश वराडे सचिव अशोक फलके सहसचिव सागर दळवे खजिनदार संजय भंडारी सहखजिनदार गनेश कांबळे सुरेंद्र असलकर ,निलेश राणे , उमेश टेके, बाळासाहेब पाखले , अमित पाखले तसेच महिला उत्सव समिती च्या अध्यक्ष सौ. पूजा सागर दळवे, जयश्री लाटणे, सुप्रिया पाखले , रुपाली मुकोटे , उज्वला टाकले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

