shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.किरण गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय उपयोगी साहित्याचे वाटप..!


शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :
आज राहता येथील डॉ.किरण गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त साई सावली बाल आश्रम शिर्डी येथे मुलांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करून केक कापून व खाऊ वाटप करून अनाथालयात वाढदिवस साजरा करण्यात आला. 

यावेळी शिर्डी युवा मोर्चा सरचिटणीस आकाश आडांगळे, युवा वॉरियस शहराध्यक्ष तुषार महाजन, नवयुवक प्रतिष्ठान उपाध्यक्ष संदीप कोते, रियाज शहा, उदय आडांगळे, राजवीर सावंत्रे, रेहान देशमुख, यश फुलेवार, आदित्य कोते, रुषिकेश जाधव, साई जेजुरकर, ओंकार जाधव व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close